High Tide Waves in Mumbai: मुंबईमध्ये समुद्राला उधान, मरीन ड्राईव येथे उंचच उंच लाटा, पाहा व्हिडिओ

मुंबईतही पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक कोंडीही झाली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या समुद्राला उधान आल्याने मरीन ड्राईव्ह येथे उंचच उंच लाटा उसळत आहेत.

महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्या मन्सूनने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक कोंडीही झाली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या समुद्राला उधान आल्याने मरीन ड्राईव्ह येथे उंचच उंच लाटा उसळत आहेत. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर उसळत्या लाटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपणही हा व्हिडिओपाहू शकता.

दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता पाहून हवामान विभागाने अनेक ठिकाणी सतर्कतेचाइशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही देण्यात आला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)