Mumbai High Tides: मुंबईच्या दर्याला आज उधाण; मरिन ड्राईव्ह परिसरात उंचचं उंच लाटा,पाहा व्हिडीओ

मरिन ड्राईव्ह परिसरात उंचचं उंच लाटा बघायला मिळत आहेत.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुसळधार पावसामुळे आज मुंबईच्या दर्याला उधाण आलं आहे. दरम्यान मरिन ड्राईव्ह परिसरात उंचचं उंच लाटा बघायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे. तसेच मुंबईसह ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement