Nashik: आता दुचाकी चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेटचा वापर बंधनकारक, नाहीतर बसणार दंड
गुढीपाडव्यापासून नाशिक शहरात हेल्मेट सक्ती अंमलबजावणीसाठी पोलिसांच्या वतीने मोहीम राबविली जाणार आहे.
गुढीपाडव्यापासून नाशिक शहरात हेल्मेट सक्ती अंमलबजावणीसाठी पोलिसांच्या वतीने मोहीम राबविली जाणार आहे. दुचाकी चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेटचा वापर बंधनकारक राहणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशी माहिती नाशिकचे असा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
ई-बाईक टॅक्सीला राज्यात मंजुरीच्या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संपाच्या भूमिकेत; 21 मे दिवशी राज्यव्यापी निषेध
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी
Maharashtra Bike Taxi Policy: महाराष्ट्र सरकारकडून बाईक टॅक्सी धोरणाला मान्यता; अॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी लागू, 100% इलेक्ट्रिक फ्लीट अनिवार्य
Advertisement
Advertisement
Advertisement