मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर आज सकाळपासून वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे. पुणे कडे जाणार्या दिशेने वाहनांच्या 2 किमी लांब रांगा असल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे. सोमवारी 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाची सुट्टी शनिवार, रविवारला लागून आली असल्याने अनेकांनी बाहेर पडण्याला पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
It's raining & heavy Traffic at Pune Mumbai Highway Toll. Lines are extending more than 2 kms
Expect the delays#MumbaiPune #MumbaiTraffic #MumbaiPuneToll pic.twitter.com/hHHfBFr6Yj
— 🇮🇳 में.तेरा.DJay 🇮🇳 (@JDharwadkar) August 13, 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)