Mumbai Rain Update: मुंबईकरांनो घराबाहेर जाण्यापूर्वी सावध रहा! मुंबईत येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार
शनिवारी घराबाहेर जाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन, हवामान विभागाने केलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईतील तापमानात 3-4 अंशांनी घट होणार आहे.
Mumbai Rain Update: मुंबईत येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. शनिवारी शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात होत असलेल्या हालचालींमुळे मुंबईतील विविध उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी घराबाहेर जाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन, हवामान विभागाने केलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईतील तापमानात 3-4 अंशांनी घट होणार आहे. अरबी समुद्रावरील काही चक्रीवादळामुळे निष्क्रिय असलेले पश्चिमेकडील प्रवाह पुढील काही तासांत बळकट होतील आणि पुढील 18-24 तासांत मुसळधार पाऊस पडेल, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
मुंबईत येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार -
Mumbai rains to intensify in next 24 hours, very wet Saturday ahead ⚠️⚠️
Currently the movements happening in the Arabian Sea indicating lit of big rain bands to move over Mumbai giving heavy rain, and very heavy at isolated places in MMR 🟠
Watch out before heading outdoors…
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) August 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

