सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा! उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना मिळाला दिलासा

उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला.

Heavy rains hit Sangli district (PC - Twitter)

सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने तडाखा दिला. शहरी आणि ग्रामीण भागात दुपारनंतर पाऊस कोसळला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement