Heavy Rain In Pune: पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकरांची उडाली धांदल (Watch Video)
रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहन रस्त्यावर उभी राहिली. तसेच पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी वाहने वाहून जातानाही सोशल मीडियावरील काही दृश्यांमध्ये दिसून येत आहेत.
Heavy Rain In Pune: पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला असून रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकरांची धांदल उडाली आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहन रस्त्यावर उभी राहिली. तसेच पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी वाहने वाहून जातानाही सोशल मीडियावरील काही दृश्यांमध्ये दिसून येत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
पहा व्हिडिओ -
#rain Have Rain in pune pic.twitter.com/DlvV7qy9hq
— PARAMVEER RATHORE (@Khatuprince) May 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2024 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

