Maharashtra Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Heavy Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Maharashtra Rain Update: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement