Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) कोसळला आहे. उष्णतेची लाट सहन केल्यानंतर आता पुणेकरांना वादळी वाऱ्यासह दिलासा मिळाला आहे. यापूर्वी, IMD ने अंदाज वर्तवला होता की, पुण्यात 4 ते 6 जून दरम्यान गडगडाटासह पाऊस पडेल. शहरातील धानोरी परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली आहेत. याशिवाय, वाडिया कॉलेज चौक ते जहांगीर चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे.
पहा व्हिडिओ -
Heavy rainfall causes inconvenience to commuters at Gunjan Chowk.#dhanori #rainfall #latestnews #punemirror #punecitynews #pune pic.twitter.com/pViz96QR27
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 4, 2024
Entire road from Wadia College Chowk to Jahangir Chowk flooded!!#road #wadiacollege #jahangirchowk #flooded #rain #heavyrain #pune #punecity #punenews #citynews #punemirror
Follow Pune Mirror for daily news & updates - https://t.co/Au7PlZCMhb pic.twitter.com/4FomxIKbvE
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)