Heat Stroke In Maharashtra: सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे दुर्घटना; महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यूवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

कार्यक्रमाला लाखो लोख जमा होतील हे सरकारला माहिती असायला हवे होते. सध्या राज्यात सरासरी तापमान 40 अंश सेल्सीअस पेक्षाही अधिक आहे. असे असताना हा कार्यक्रम संध्याकाळी व्हायला हवा होता. मात्र, राज्य सरकारने हा कार्यक्रम दुपारी घेतला. त्यामुळेच ही घटना घडल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut | (PC - ANI)

उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताला पुस्ती जोडत खासदार संजय राऊत यांनीही सकारवर टीकास्त्र सोडल आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान घडेलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कार्यक्रमाला लाखो लोख जमा होतील हे सरकारला माहिती असायला हवे होते. सध्या राज्यात सरासरी तापमान 40 अंश सेल्सीअस पेक्षाही अधिक आहे. असे असताना हा कार्यक्रम संध्याकाळी व्हायला हवा होता. मात्र, राज्य सरकारने हा कार्यक्रम दुपारी घेतला. त्यामुळेच ही घटना घडल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement