Kolhapur DCC Bank: कोल्हापूर डीसीसी बँक अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपती राजू आवळे यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची तर बॅंकेच्या उपाध्यक्षपदी आमदार राजू आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत काल ही निवड करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)