Happy Women's Day 2023: जागतिक महिला दिनी राज ठाकरे यांनी शुभेच्छा देत महिलांना केलं 'खास' आवाहन
आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारा महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारा महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'सार्या चौकटी मोडून आज महिलांची सुरू असलेली घौडदौड थक्क करणारी' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण यासोबतच त्यांनी मोठ्या संख्येने महिलांना राजकारणामध्ये येण्याचं देखील आवाहन केले आहे. नक्की वाचा: Happy Women's Day 2023: 'संधींची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा'; जागतिक महिला दिनी CM Eknath Shinde यांचा संदेश!
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)