Happy Women's Day 2023: 'संधींची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा'; जागतिक महिला दिनी CM Eknath Shinde यांचा संदेश!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिनाचा संदेश देताना 'मुलींनी संधीची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा आम्ही सर्वतोपरी पाठबळ देऊ' अशी ग्वाही दिली आहे.

Happy Women's Day 2023: 'संधींची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा'; जागतिक महिला दिनी CM Eknath Shinde यांचा संदेश!
Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत एका विशिष्ट थीम वर हा महिला दिन साजरा केला जातो. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिनाचा संदेश देताना 'मुलींनी संधीची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा आम्ही सर्वतोपरी पाठबळ देऊ' अशी ग्वाही दिली आहे. नक्की वाचा: Women's Day 2023 Messages: जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, Greetings शेअर करुन आपल्या आयुष्यातील खास महिलांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! 

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2023 09:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).