Happy Women's Day 2023: 'संधींची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा'; जागतिक महिला दिनी CM Eknath Shinde यांचा संदेश!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिनाचा संदेश देताना 'मुलींनी संधीची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा आम्ही सर्वतोपरी पाठबळ देऊ' अशी ग्वाही दिली आहे.
जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत एका विशिष्ट थीम वर हा महिला दिन साजरा केला जातो. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिनाचा संदेश देताना 'मुलींनी संधीची नवी क्षितिजं ओलांडण्याची हिंमत बाळगा आम्ही सर्वतोपरी पाठबळ देऊ' अशी ग्वाही दिली आहे. नक्की वाचा: Women's Day 2023 Messages: जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, Greetings शेअर करुन आपल्या आयुष्यातील खास महिलांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)