Hanuman Chalisa Row: आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांना जामीन मंजूर
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हा जामीन मंजूर जाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी राणा दाम्पत्यास दिलासा मिळाला आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हा जामीन मंजूर जाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी राणा दाम्पत्यास दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना नेमक्या कोणत्या अटी व शर्थींवर जामीन मिळाला आहे हे समजू शकले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)