Hanuman Chalisa Row: आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांना जामीन मंजूर
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हा जामीन मंजूर जाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी राणा दाम्पत्यास दिलासा मिळाला आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हा जामीन मंजूर जाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी राणा दाम्पत्यास दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना नेमक्या कोणत्या अटी व शर्थींवर जामीन मिळाला आहे हे समजू शकले नाही.
[Hanuman Chalisa Row]
Special Court verdict on bail application of independent MP #NavneetRana and MLA Ravi Rana in sedition FIR over chanting of #HanumanChalisa outside Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackarey's home.
Order expected shortly. pic.twitter.com/ZNO1wqZuZk
— Live Law (@LiveLawIndia) May 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2022 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

