Mumbai: पाहत होता म्हणून लाकडी मुदगल डोक्यात घातला, जिम ट्रेनरला अटक (Watch Video)

मुंबईतील मुलुंड येथे एका जीममध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. जीम ट्रेनरने एका २० वर्षाच्या तरुणाला मारहाण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीम ट्रेनरने तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातले आहे.

Mumbai: पाहत होता म्हणून लाकडी मुदगल डोक्यात घातला, जिम ट्रेनरला अटक (Watch Video)
Gym Trainer PC TW

Mumbai: मुंबईतील मुलुंड येथे एका जीममध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. जीम ट्रेनरने (Gym Trainer) एका 20 वर्षाच्या तरुणाला मारहाण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीम ट्रेनरने तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जीम ट्रेनरवर गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाला मारहाण केल्याचे पाहताच इतरांनी मद्यस्थी केल्याचे व्हिडिओ दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- जळगाव मध्ये भरधाव कारने 5 महिलांना उडवलं; वृद्ध महिलेचा मृत्यू)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).