अभिनेता Gurmeet Choudhary ने दाखवली माणूसकी; हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला CPR देत वैद्यकीय मदत मिळवण्यात उचलला हातभार
हार्ट अटॅक नंतर गोल्डन अव्हर मध्ये मिळालेली मदत ही जीवदान ठरू शकते.
अभिनेता Gurmeet Choudhary चा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. ज्यामध्ये तो रस्त्याच्या कोपर्यात हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला सीपीआर देताना दिसत आहे. हार्ट अटॅक नंतर गोल्डन अव्हर मध्ये मिळालेली मदत ही जीवदान ठरू शकते. तशीच मदत गुरमीतने केली आहे. त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन रूग्णाची सारी वैद्यकीय सोय करून घेतल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. गुरमीतने कोविड 19 संकट काळातही अनेकांना मदत केली होती.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement