Gudi Padwa 2023: रांगोळी, प्रभात फेरी आणि लेझीम; पुणे येथे गुढीपाडवा जल्लोषात

पुणे येथे गुढीपाढवा सणाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर गुढीपाडवा साजरा करत आहेत. अनेक ठिकाणी विविध रंगांच्या रांगोळ्या घातल्या जात आहेत. अनेक ठिकाणी लेझीम खेळले जात आहेत. तर विविध ठिकाणी प्रभातफेऱ्या काढल्या जात आहेत. केवळ पुणेच नव्हे तर मुंबई, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी पाडव्याच जल्लोष पाहायला मिळत आहे.

Gudi Padwa | (Photo Credits: Twitter/ANI)

पुणे येथे गुढीपाढवा सणाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर गुढीपाडवा साजरा करत आहेत. अनेक ठिकाणी विविध रंगांच्या रांगोळ्या घातल्या जात आहेत. अनेक ठिकाणी लेझीम खेळले जात आहेत. तर विविध ठिकाणी प्रभातफेऱ्या काढल्या जात आहेत. केवळ पुणेच नव्हे तर मुंबई, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी पाडव्याच जल्लोष पाहायला मिळत आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement