Gudi Padwa 2021: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी उभारली गुढी

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो- उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी गुढी उभारुन पूजन केले . वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो- उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement