GRP Mumbai Twitter Account Hacked: जीआरपी मुंबई चं ट्वीटर अकाऊंट हॅक; पुढील सूचना मिळेपर्यंत खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष न देण्याचं आवाहन
तक्रारीसाठी देखील लोकांनी CP GRP Mumbai चं ट्वीटर अकाऊंट वापरण्याचं किंवा 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
जीआरपी मुंबई चं ट्वीटर अकाऊंट हॅक झालं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष न देण्याचं आवाहन CP GRP Mumbai यांनी केले आहे. दरम्यान तक्रारीसाठी देखील लोकांनी CP GRP Mumbai चं ट्वीटर अकाऊंट वापरण्याचं किंवा 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement