छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदयनराजे भोसले यांच्याकडून अभिवादन

छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदयनराजे भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिवादन केलं आहे.

Udayanraje Bhosale | (File Image)

छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदयनराजे भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिवादन केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रूपांतर बलाढ्य मराठा साम्राज्यात करणारे शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांची आज जयंती. अखंड ४२ वर्ष छत्रपती म्हणून राज्यकारभार करणारे कुशल प्रशासक, उत्कृष्ट सेनानी छत्रपती थोरले शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement