Mumbai Metro: हरित कार्यकर्त्यांचा आरे जंगल वाचविण्यसाठी गाण्यातून विरोध, मुंबई मेट्रोतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयारल

आरे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या हरित कार्यकर्त्यांचे नवीन गाणे. यै कार्यकर्त्यांनी कॅजोन बॉक्स, हार्मोनियम आणि गिटारसह मुंबई मेट्रोत प्रवेश करत आरे जंगलावर होत असेल्या मेट्रो प्रकल्पाचा गाण्यातून विरोध केला. कार्यकर्त्यांच्या गाण्याचा सहप्रवासी संगीताचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सेलफोनमध्ये व्हिडिओ कॅप्चर करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mumbai Metro

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2022 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).