Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका कडून 12 व 13 नोव्हेंबरला पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन
जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम
मुंबई (Mumbai) मधील जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन दिले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Advertisement
Advertisement