Mumbai Police: मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, स्व:ताचे आयुष्य संपावायला निघालेल्या एका तरूणीचा वाचवला जीव

मुंबई पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

घरात किरकोळ भांडण झाल्यामुळे एक 19 वर्षीय तरुणी रागाच्या भरात स्वतःचे आयुष्य संपवायला निघाली होती. ही माहिती ताडदेव पोलीसांना मिळताच त्यांनी धाव घेतली, मुलीला समजावले. ज्यामुळे मुलीचे प्राण वाचवण्यास यश मिळाले असून ती आता सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. ट्विट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement