Gram Panchayat Election Update: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसह मतमोजणीच्या तारखेत बदल, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जाणून घ्या नव्या तारखा
ग्रामपंचायत निवडणुका 13 ऑक्टोबर ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार आहे तर मतमोजणी 17 ऑक्टोबरला होईल असं निवडणूक आयोगाकडून सुचित करण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सुचनेप्रमाणे पूर्वी राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका 13 ऑक्टोबर (October) रोजी होणार असुन मतमोजणी 14 ऑक्टोबरला पार पडणार होती पण आता निवडणूक आयोगाकडून आता या तारखांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे, संबंधित माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. तसेच आता या ग्रामपंचायत निवडणुका 13 ऑक्टोबर ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार आहे तर मतमोजणी 17 ऑक्टोबरला होईल असं निवडणूक आयोगाकडून सुचित करण्यात आलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement