स्थानिक स्वराज्य निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल BS Koshyari यांची स्वाक्षरी झाल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या स्वाक्षरीमुळे महापालिका निवडणूका 6 महिने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्रं आहे.
Maharashtra Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा मार्ग मोकळा
#Maharashtra #Election #Governor #MahaVikasAghadi #LocalBodiesElection #ABPMajha pic.twitter.com/v0zGDu0tOW
— ABP माझा (@abpmajhatv) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)