Maharashtra New Governor: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून Ramesh Bais यांची नियुक्ती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी महत्त्वपूर्ण घटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रासाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra New Governor: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी महत्त्वपूर्ण घटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रासाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement