Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दु:ख
अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दु:ख झाले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तीव्र दुःख. काही निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना सद्गती लाभो, यासाठी प्रार्थना करतो - राज्यपाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)