राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळास भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी महासमाधीवर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Bhagat Singh Koshyari | (Photo Credit - Twitter)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी महासमाधीवर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement