Mumbai: मुंबईतील शहरामध्ये ट्रान्सजेंडर समुदायासाठी शौचालय उभारण्याची मागणी

गोरेगाव परिसरात ट्रान्सजेंडर समुदायासाठी तयार करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय आले आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की, शहरातील इतर भागातही अशीच आणखी शौचालये बांधावीत, अशी मागणी मंजू यांनी केली आहे. मंजू या ट्रान्सजेंडर समुदयासाठी काम करतात.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement