Shiv Sena UBT on BMC: ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर; शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र
मुंबई महापालिकेकडून शिंदे गटातील माजी खासदारांच्या प्रभागात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्च आणि उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भरघोस निधीवरुन शिवसेना (UBT) पक्षाने सोशल मीडिया हँडल एक्स वरुन जोरदार हल्लाोबल केला आहे.
मुंबई महापालिकेकडून शिंदे गटातील माजी खासदारांच्या प्रभागात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्च आणि उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भरघोस निधीवरुन शिवसेना (UBT) पक्षाने सोशल मीडिया हँडल एक्स वरुन जोरदार हल्लाोबल केला आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा आधार घेत एक पोस्ट बनवून ती शेअर करत ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर असल्याचा जोरदार टोला पक्षाने लगावला आहे.
शिवसेना युबीटी पक्षाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ अशीच ऑफर मुंबई महानगरपालिकेने सध्या काढलेली आहे.
‘प्रतिकूल परिस्थिती’त वापरण्यात यावा ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राखीव ठेवलेला ‘आकस्मिक निधी’ असतो. सामान्य मुंबईकरांसाठी अशाच प्रकारे राखीव ठेवलेला ‘आकस्मिक निधी’ घटनाबाह्य सरकारने ‘गद्दारी’ करणाऱ्यांवर वापरला आहे. ३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आलेले आहेत.
सामान्य मुंबईकरांसाठी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असलेला निधी ‘गद्दारां’वर खर्च करण्याची ही कुठली स्किम महापालिकेने काढली आहे?
एक्स पोस्ट
‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ अशीच ऑफर मुंबई महानगरपालिकेने सध्या काढलेली आहे.
‘प्रतिकूल परिस्थिती’त वापरण्यात यावा ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राखीव ठेवलेला ‘आकस्मिक निधी’ असतो. सामान्य मुंबईकरांसाठी अशाच प्रकारे राखीव ठेवलेला ‘आकस्मिक निधी’ घटनाबाह्य सरकारने… pic.twitter.com/OLFE8ZxEiK
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2024 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

