Girish Bapat Dies: पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन
सलग 5 वेळेस गिरीश बापट हे कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून आमदार राहिले होते.
पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. आज सकाळी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये ते दाखल होते मात्र त्यांची जीवनाशी झुंज अपयशी ठरली आहे. लाईफ सपोर्टवर असलेले गिरीश बापट यांनी अखेर आज अखेरचा श्वास घेतला. एका दुर्धर आजाराशी मागील काही महिने ते झुंजत होते. या आजारपणातच त्यांचं निधन झाले आहे. पुणे आणि गिरीश बापट हे एक वेगळंच नात होतं. त्यांच्या जाण्याने पुणे भाजपाला मोठं नुकसान झालं आहे,
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement