International Day of Yoga 2022 च्या तयारीला लागले ITBP जवान; 15,000 फीट उंचीवर हिमालयात सराव

21 जून दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

ITBP जवान यंदाच्या International Day of Yoga 2022 च्या तयारीला लागले आहेत. उत्तराखंड मध्ये 15,000 फीट उंचीवर हिमालयात प्रतिकुल हवामान असताना त्यांनी सराव  सुरू केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement