Train Vandalized In Gaya, Bihar: रेल्वे परीक्षा कधीत गैरप्रकारावरुन बिहारमधील गया येथे अज्ञातांकडून ट्रेनची तोडफोड

बिहारमधील गया येथे अज्ञातांनी ट्रेनची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. रेल्वे परीक्षेत झालेल्या कथीत गैरप्रकारांमुळे आंदोलकांनी हे कृत्य केल्याचे समजते. CBT 2 परीक्षेची तारीख अधिसूचित करण्यात आली नाही. 2019 मध्ये अधिसूचित झालेल्या रेल्वे परीक्षेचे कोणतेही अपडेट नाही.नि कालाची प्रतीक्षा आहे. CBT 2 परीक्षा रद्द करण्याची आणि परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

Train Vandalized In Gaya, Biha | ( PC: Twitter/ANI)

बिहारमधील गया येथे अज्ञातांनी ट्रेनची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. रेल्वे परीक्षेत झालेल्या कथीत गैरप्रकारांमुळे आंदोलकांनी हे कृत्य केल्याचे समजते. CBT 2 परीक्षेची तारीख अधिसूचित करण्यात आली नाही. 2019 मध्ये अधिसूचित झालेल्या रेल्वे परीक्षेचे कोणतेही अपडेट नाही.नि कालाची प्रतीक्षा आहे. CBT 2 परीक्षा रद्द करण्याची आणि परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement