Garba Timings in Mumbai Relaxation: मुंबई मध्ये 21, 22, 23 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी

नवरात्र उत्सवामधील सप्तमी, अ‍ष्टमी आणि नवमी या तीन दिवशी मुंबई मध्ये गरबा रात्री 12 वाजेपर्यंत रंगणार आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये 21, 22, 23 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवरात्र उत्सवामधील सप्तमी, अ‍ष्टमी आणि नवमी या तीन दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने काही विशिष्ट ठिकाणं वगळता अन्य भागात गरबा खेळण्यासाठी वेळेत मुभा दिली आहे. Marathi Dandiya 2023: भाजपाकडून मुंबई मध्ये 300 पेक्षा अधिक ठिकाणी दांडिया, गरबा आणि भोंडला याचं आयोजन; अवधूत गुप्ते, फाल्गुनी पाठक, गीता रबारी ठरणार आकर्षण .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)