Ganeshotsav 2024 Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी LTT-Kudal-LTT धावणार 6 साप्ताहिक विशेष फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस गणपती स्पेशल ट्रेन दरम्यान साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडल्या आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. http://enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळवरया गाडीची अधिक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. तर या ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरू झाली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस गणपती स्पेशल ट्रेन
मध्य रेल्वे गणपती भक्तांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या चालविणार आहे. गाडीच्या अधिक माहितीसाठी कृपया https://t.co/0TjKmTRLo5 या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा.#SpecialTrain #CentralRailway pic.twitter.com/o1HiR4KZd8
— Central Railway (@Central_Railway) July 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

