नाशिक मध्ये गणेशोत्सवासाठी हलवाई खास 'सोन्याचा मोदक' बनवत आहेत. त्याची किंमत 12,000 प्रतिकिलो आहे. मात्र या सोन्या-चांदीच्या मोदकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची हलवाई दुकानाच्या मालकांची प्रतिक्रिया आहे.
नाशिक मध्ये सोन्याचे मोदक
Maharashtra | As Ganesh Chaturthi festivities continue, a sweet shop in Nashik is selling 'golden modak' at Rs 12,000 per kg
"We have received a good response. We have prepared 25 other types of Modak as well. We made a good sale," said Deepak Chaudhary of Sagar Sweets (16.09) pic.twitter.com/fPNHIyz3F6
— ANI (@ANI) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)