Ganesh Festival 2023 Special Trains: गणेशोत्सवासाठी 312 विशेष मध्य, पश्चिम रेल्वेच्या गाड्या
गणेशोत्सवासाठी 312 विशेष मध्य, पश्चिम रेल्वेच्या गाड्या सोडल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी 312 विशेष मध्य, पश्चिम रेल्वेच्या गाड्या सोडल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 150 गाड्या आरक्षित आणि 94 गाड्या अनारक्षित राहणार आहेत. यामध्ये 2022 मध्ये 294 आणि 2023 मध्ये 18 अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSMT Railway Station Suicide Case: सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाथरूम मध्ये तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; हाताची नस कापली
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण जवळ वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात टळला; 15 दिवसांतील दुसरी घटना
Western Railway कडून Chief Loco Inspector Exam रद्द; परीक्षेची नवी तारीख लवकरच होणार जाहीर
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू होताना कर्मचाऱ्यांचा पगार कसा मोजला जाईल?
Advertisement
Advertisement
Advertisement