नागपूर मध्ये Ganesh Tekdi Temple बाहेर भाविकांची गर्दी पहायला मिळाली आहे. मंदिर कोविड च्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या नागपूरामध्ये कोविड 19 रूग्णवाढीची संख्या चिंताजनक आहे.
ANI Tweet
Maharashtra: Devotees gather outside Ganesh Tekdi temple in Nagpur on the occasion of #Ganesha Chaturthi
Temples are closed in the state due to COVID-19 pandemic
A devotee says, "Even bars & pubs are open now. So what is the problem in reopening temples?" pic.twitter.com/2l02UcOTKo
— ANI (@ANI) September 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)