Gandhi Jayanti 2021 निमित्त Mumbai Police च्या Khaki Studio कडून खास गीत सादर करत गांधीजींना मानवंदना

यापूर्वी अनेक खास प्रसंगी खाकी स्टुडिओचे विशेष सादरीकरण पाहायला मिळाले आहे.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

गांधी जयंती 2021 निमित्त मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओने 'वैष्णव जन तो' हे गीत सादर करत गांधीजींना मानवंदना दिली आहे. हा व्हिडिओ त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)