गडचिरोलीत चकमकीदरम्यान जखमी झालेल्या नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. तर दुखापत झाल्याने उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे एसपी अंकित गोयल यांनी म्हटले आहे.
Tweet:
Maharashtra | A Naxal, who got injured during Gadchiroli encounter on March 29, was arrested yesterday from Kathezari village. He was shifted to Nagpur for surgery & is stable now. 1 Naxal sympathiser was also arrested during search operation: Ankit Goyal, SP, Gadchiroli pic.twitter.com/o5C7noAIGf
— ANI (@ANI) April 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)