G20 प्रतिनिधींचा मुंबई येथील Gateway of India येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल साउंड आणि लाइट शोद्वारे प्रवास (Watch Video)
G20 प्रतिनिधींनी सोमवारी महाराष्ट्राच्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे डिजिटल साउंड आणि लाईट शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास पाहिला. कार्यक्रमादरम्यान प्रतिनिधींना महान मराठा योद्ध्याचा इतिहास दाखवण्यात आला. G20 ची तिसरी एनव्हायर्नमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुप (ECSWG) बैठक रविवारपासून मुंबईत होत आहे.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement