Mumbai Police: हेल्मेट जनजागृतीसाठी मुंंबई पोलिसांचे मजेशीर ट्विट

नागरिकांनी वाहन चालवताना हेल्मेट वापरावे यासाठी मुंबई पोलिसांनी जनजागृती करत हटके ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हेल्मेट वापल्यावर नागरिकांची प्रतिक्रिया कशी असू शकते. हेल्मेट न वापरल्यावर जेव्हा पावती फाडली जाते तेव्हा नागरिकांची प्रतिक्रिया कशी असू शकते असे दाखवण्याच प्रयत्न ट्विटमधून केला आहे.

Mumbai Police Tweet | Photo Credits: twitter)

नागरिकांनी वाहन चालवताना हेल्मेट वापरावे यासाठी मुंबई पोलिसांनी जनजागृती करत हटके ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हेल्मेट वापल्यावर नागरिकांची प्रतिक्रिया कशी असू शकते. हेल्मेट न वापरल्यावर जेव्हा पावती फाडली जाते तेव्हा नागरिकांची प्रतिक्रिया कशी असू शकते असे दाखवण्याच प्रयत्न ट्विटमधून केला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement