Mumbai Local मधून प्रवास करण्यासाठी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना, सरकारी कर्मचार्यांना देखील COVID Vaccine चे दोन्ही डोस घेणं आवश्यक - महाराष्ट्र सरकार ची माहिती
सर्वसामान्यांप्रमाणे आता अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचार्यांनाही कोविड लसचे दोन डोस घेतले असतील तरच मुंबई लोकल मध्ये प्रवेश मिळणार आहे.
Mumbai Local मधून प्रवास करण्यासाठी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना, सरकारी कर्मचार्यांना देखील COVID Vaccine चे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. सर्वसामान्यांप्रमाणे आता हा नियम अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचार्यांनाही लागू करण्यात आला आहे. पास मिळवण्यासाठी वॅक्सिन सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे.आता रेल्वे प्रशासन 100% सेवा सुरू करत आहेत.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)