तांत्रिक बिघाडामुळे नागपूर-हैदराबाद विमान मुंबईकडे वळविले; Mumbai Airport वर इमर्जन्सी घोषित
नागपूर-हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई विमातळाकडे वळवण्यात आले आहे. यामुळे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.
नागपूर-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आहे. यामुळे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement