माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. तर सिंह यांना मुंबईतून फरार काढल्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात खंडणी वसूली संदर्भात आरोप लावण्यात आले आहेत.
Tweet:
Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh arrives in Mumbai.
Singh was declared as 'absconding' by a Mumbai court. He is facing extortion charges in several cases in Maharashtra. pic.twitter.com/DEHiSRVxNn
— ANI (@ANI) November 25, 2021
Mumbai | Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh reaches the office of Crime Branch Unit 11 in Kandivali to join the investigation in Goregaon alleged extortion case
— ANI (@ANI) November 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)