Sameer Wankhede Death Threats: एनसीबी मुंबई चे माजी संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी; गोरेगाव पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
एनसीबी मुंबई चे माजी संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
एनसीबी मुंबई चे माजी संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मीडीया द्वारा त्यांना या धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांनंतर त्यांनी गोरेगाव पोलिस स्टेशनला कळवले आहे. 'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील', असा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement