माजी मंत्री Anil Deshmukh यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नेत्याला 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नेत्याला 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement