Money Laundering Case: अनिल देशमुखांना झटका, १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहेत

Anil Deshmukh (Photo Credits-ANI)

कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा विशेष आदेश रद्द केला असुन त्यानां १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement